माऊली शिक्षण प्रसारक मंडळ

जामघर, पोस्ट - नेहरोली, तालुका - वाडा

रजि. नं. १५ मार्च महा. / १९० / २००० एफ - ८५७८ / ठाणे


माऊली शिक्षण प्रसारक मंडळ

आपली माऊली शिक्षण प्रसारक मंडळ ही सेवाभावी संस्था वाडा,जव्हार,विक्रमगड,मोखाडा या अतिशय दुर्गम व डोंगराळ विभाग दऱ्याखोऱ्यातील व डोंगर माथ्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे व ते स्वावलंबी व्हावेत म्हणून कृतिशील आहे. वाडा,जव्हार,विक्रमगड,मोखाडा

पुढे पहा      

शाळेच्या दत्तक पालक योजना

  • वसतिगृह विद्यार्थी खर्च ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - १२०००/-
  • मध्यान्न भोजन खर्च ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - ५०००/-
  • युनिफॉर्म 2( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - १५००/-
  • शैक्षणिक साहित्य ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - २०००/-
पुढे पहा  

"मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण"

जव्हार सारख्या अतिशय दुर्गम, डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांच्या विभागात अतिशय कठीण परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अंगी कौशल्य असावे म्हणून आमच्या संस्थेने मुलींच्या स्वावलंबनासाठी नर्सिंग प्रशिक्षण सुरु केले आहे.

पुढे पहा      

© All copyrights reserved Mauli Shikshan Prasarak Mandal. Design by SmarTech SoluTions.